भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका वृक्षप्रेमी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, पर्यावरणाच्या दृष्टीने भिवंडी शहरात सन २०२५-२६ मान्सून काळात शासन धोरणानुसार मोठया प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धन बाबतची मोहीत महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे. त्यानुसार ५ जुन २०२५ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन शहरात वृक्षप्रेमी नागरीकांकडून